CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना भाजप आमदाराची जीभ घसरली ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना भाजप आमदाराची जीभ घसरली. राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला.
Continues below advertisement