CM At Chiplun : मुख्यमंत्री ठाकरेंकडून मदतीची अपेक्षा, बाजारपेठेच्या पाहणीनंतर चिपळूणकरांची मागणी

Continues below advertisement

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री चिपळूण बाजारपेठेची पाहणी करणार असून व्यावसायिक यांच्याशी चर्चा करणार आहेत. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram