Nagpur winter session | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'या' दहा मोठ्या घोषणा | ABP Majha
आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं... य़ा घोषणेनंतर विरोधक आक्रमक झाले...
तर दुसरीकडे काल कॅगनं सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या सरकारमध्ये 66 हजार कोटींची अफरातफर झाल्याचा ठपका ठेवला होता.. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले..आणि आता याची चौकशीची मागणी केली जाणार असल्याचं स्वतः सरकारनं म्हंटलंय..त्यामुळे फडणवीसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे