CM Uddhav Thackeray : तुमचा पक्ष जन्माला यायचा आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता - देवेंद्र फडणवीस

Selective विसरण्याची पद्धत असते म्हणून आठवण करून देतो की  तुमचा पक्ष जन्माला यायचा आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते. 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली. - देवेंद्र फडणवीस

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola