CM Thackeray Surgery : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर येत्या दोन दिवसात मणक्यावर शस्त्रक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल आपण एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉनफरन्सवर बोलताना त्यांच्या मानेलाला एक पट्टा लावलेला पाहिला. याचं कारण म्हणजे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्य़ांवर शस्त्रक्रिया होणार असल्याचं समजतंय.