CM Thackeray : रुग्णालयांवर ताण नाही, मोठा निर्णय घेण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी घेतला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा, रुग्णालयावर ताण पडत नसल्यानं लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची चर्चा, गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola