
Kolhapur Lockdown : कोल्हापुरातील सर्व दुकानं उडण्याच्या प्रस्तावावर आज मुंबईत बैठक
Continues below advertisement
कोल्हापुरातील सर्व दुकानं उडण्याच्या प्रस्तावावर आज मुंबईत बैठक; पालकमंत्री सतेज पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा होणार, व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेलं 2 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं
Continues below advertisement