CM Task Force Meeting: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरु, सरकार सतर्क ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सरकार सतर्क झालंय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करणयात आली असून त्यऐवजी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे.  वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आजच्या बैठकी वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram