CM Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतायेत मुख्यमंत्री, किसन नगर भागात शिंदेंचा दौरा
Continues below advertisement
CM Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतायेत मुख्यमंत्री, किसन नगर भागात शिंदेंचा दौरा
शासन आपल्या दारीच्या नंतर शिवसेना आपल्या दारी या उपक्रमाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून सुरूवात केली. शासनाने सर्व सामान्यांसाठी आखलेल्या योजनांबाबत स्वत: मुख्यमंत्री नागरिकांच्या घरी जाऊन आढावा घेतायेत. यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेवर अधिक भर दिला जातोय. लाभार्थी महिलांशी शिंदे स्वतः साधत आहेत. ज्या महिलांनी अजून या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांना त्याचे फायदे स्वतः मुख्यमंत्री समजावून सांगतायेत.
Continues below advertisement