CM Shinde And Vijay Shivtare Meet : एकनाथ शिंदेंकडून विजय शिवतारेंना समज, शिवतारेंनी मांडली बाजू

Continues below advertisement

CM Shinde And Vijay Shivtare Meet : एकनाथ शिंदेंकडून विजय शिवतारेंना समज, शिवतारेंनी मांडली बाजू बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.. या भेटीसाठी विजय शिवतारे हेलिकॉप्टरने मुंबईत आले होते. परंतु, त्यांना तब्बल 7 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजय शिवतारे यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. महायुतीमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करतो.. अशी समज यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram