CM Shinde -Fadnavis at Chaundi : शिंदे - फडणवीस अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडीत,अभिवादनही केलं
Continues below advertisement
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८वी जयंती, जयंतीमित्त भाजप आमदार राम शिंदेंच्या हस्ते चौंडीच्या महादेव मंदिरात अभिषेक.
Continues below advertisement