ABP News

CM Mamata Banerjee पीडीतांच्या भेटीला, तृणमुलचे खासदार गृहमंत्री शहांना भेटले : ABP Majha

Continues below advertisement

पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातल्या हत्याकांडानंतर राजकारण तापलंय. आठ जणांना जीवंत जाळल्याच्या घटनेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज रामपुरहाट इथं जाऊन पीडितांची भेट घेतली. मृतांच्या वारसदारांना पाच लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली. तर तिकडे दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळानं गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या एसआयटीनंही आज घटनास्थळी भेट दिली. तर भाजपनं या हिंसाचाराविरोधात आज मोर्चा काढला.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram