CM Letter To Farmer : सरकार कायम बळीराजासोबत - मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही ABP Majha

Continues below advertisement

विधानभवनाबाहेर शेतकऱ्याकडून आत्मदहनाच्या प्रयत्नाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. यासंदर्भात शेतकऱ्यांनो तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातलीये 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram