CM False PA Case : मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी, थेट कर्मचाऱ्यांना आदेश
मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी.मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय असा नाशिक जिल्हा बँकेत फोन. सक्तीच्या रजेवरील बँक अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, फोनवरुन सूचना. प्रशासकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशी
करताच उघडकीस प्रकार भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु