CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या नुकसानाचा आढावा घेणार ABP Majha

Continues below advertisement

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या नुकसानाचा आढावा घेणार , थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक 
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मुख्यमंत्री घेणार आढावा ,,,,,,,,,,,,, थोड्याच वेळात मुख्यमंत्री यांच्या दालनात होणार बैठक ,.......... बैठकीला कृषी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी राहणार उपस्थित .............. अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साडेसात लाख हेक्टवर नुकसान झालेलं आहे ...........

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram