PM Narendra Modi यांच्या बैठकीला CM Eknath Shinde हजर राहणार नाहीत
PM Narendra Modi यांच्या बैठकीला CM Eknath Shinde हजर राहणार नाहीत
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देशातील भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. यावेळी मोदी राज्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.. यावेळी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना आपल्या कामाचं रिपोर्ट कार्ड पंतप्रधानांना सादर करावं लागणार आहे.. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित आहेत. भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार नाहीत.