CM Eknath Shinde Karnataka Daura : 6 मे ते 8 मे मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक दौऱ्यावर
Continues below advertisement
कर्नाटक राज्याच्या समुद्र किनारी भागात प्रचार करणार.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना लक्षात ठेवून सीमा भागात प्रचार करणार नाहीत.
Continues below advertisement