CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळी

Continues below advertisement

CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळी

पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी थंडावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा समारोप बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नममस्तक होऊन केला... तर उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शेवट केला.  "महायुतीचे कार्यकर्ते इतक्या उन्हात रोड शो मध्ये सहभागी झाले होते. महायुतीचं वादळ मुंबई निर्माण झालेलं आहे. प्रचाराच्या समारोप करताना बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेतलं. सहाच्या सहा जागा आमच्या विजयी होणार आहेत आणि मोदींचे हात बळकट होतील. मतदार महायुतीच्या पाठीशी आहे, केलेला विकास आणि १० वर्षातलं काम त्यामुळे महायुतीच्या जागा अधिक जागा येतील.मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा महायुतीच्या येतील. सर्व महायुतीच्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram