Eknath Shinde Visit Hingoli : मुख्यमंत्र्यांची हिंगोलीत सभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा
Continues below advertisement
CM EKnath Shinde Visit Hingoli : मुख्यमंत्री शिंदेंची हिंगोलीत सभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन
आज आमदार अपात्रतेचा निकाल लागणार असून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत... लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्र दौरा करत आहेत... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर येथे सभा होणार आहे... या सभेसाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलीये.. दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे सभास्थळी पोहोचतील...
Continues below advertisement