CM Eknath Shinde Visit chinchpoklicha chintamani : मुख्यमंत्र्यांनी घेतलं चिंतामणीचं दर्शन:ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 08:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अनंत चतुर्दशी.. १० दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर आज बाप्पाला निरोप देण्यात येईल. मुंबई आणि पुण्यात विसर्जानाचा उत्साह काही वेगळाच असतो. मुंबईत गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाती मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे, तर लालबागच्या राजाची आरती सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. विसर्जनासाठी मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील.