Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेट
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेट
आज मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेची सुरुवात ठाण्यातून झालीय.. तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ठाण्यात भाजपकडूनही बॅनरबाजी करण्यात आलीये.. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा 'देवा भाऊ' असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय.. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले असून या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे..