CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल सात खासदार निवडून आले तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन  मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली त्याचा वर्धापन दिवस   १९६६ साली शिवसेना स्थापन... मराठी माणूस न्याय हक्क नोकऱ्या या सर्व घोस्थी करत असताना शिवसेनेची व्यापकता वाढली... लोकप्रिय झाली...   शिवसेना वाढली कोकणात, संभाजी नगरात महाराष्ट्रात...   आपण बले किल्ले अबाधित राखले... लाखांच्या मताने जिंकलो... कोकणात एक पण जागा UBT ला मिळू शकली नाही .   घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला .   शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत... शिवसेनेच्या हक्काचा मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला...   मी तुमच्यापुढे नतमस्तक होती..   काँग्रेस च्या दावणीला बांधली शिवसेना सोडवायला आपण उठाव केला .. २ वर्षापूर्वी आपण उठाव केला... तो खऱ्या अर्थाने त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं...   मतदारांनी दाखवलेला विश्वास ल हा शिंदे तडा जाऊ देणार नाही...   जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनी नो... पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते त्यांना.. हिंदू शब्दाची अलार्जी आली...  इंडिया आघाडी सभेत आणि आजच्या सभेत त्यांनी हिंदू बोलण्याचे धाडस नाही केलं...   बाळासाहेब आणि त्यांचा फोटो वापरून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ...   मी हिंदु आहे आमचे हिंदुत्व असे ... कुठे गेलं ते ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram