Eknath Shinde : देशाची मोट बांधायला निघालेल्या मविआची बोट फुटली, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला
Continues below advertisement
अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री.. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो.. देशाची मोट बांधायला निघालेल्या मविआची बोट फुटली ... अशी देखील प्रतिक्रीया एकनाथ शिंदे यांनी दिलीय..
Continues below advertisement