Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम काय?
abp majha web team
Updated at:
07 Jan 2024 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम काय?
शासन आपल्या दारी... हा उपक्रम सरकारकडून अनेक ठिकाणी राबवण्यात येतोय... सरकारी योजनांची, सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी हा उपक्रमाची कल्पना साकारलीय... मात्र याच शासन आपल्या दारीच्या उपक्रमावर आरोपांची राळ उठलीय. आणि या उपक्रमाच्या खर्चाचं ऑडिट करावं अशी मागणी केली जातेय... पाहूयात, शासन आपल्या दारी उपक्रमाचा वाद कसा चव्हाट्यावर आलाय.