CM Eknath Shinde Satara Speech : विरोधकांना माझ्या कामातून उत्तर असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

CM Eknath Shinde Satara Speech : विरोधकांना माझ्या कामातून उत्तर असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल 
मी कार्यकर्ता म्हणून काम करतो..  विरोधकांना कामातून उत्तर देतो  मी उटावरुन शेळी हाकणारा हा मुख्यमंत्री नाही  लोकांशी संवाद साधून त्यांचं एकून घेणारा हा मुख्यमंत्री  महिला सक्षमीकरणाचे धोरण आपण जाहीर केलं ... महिला भगिनींमुळे तोट्यातील एसटी फायद्यात आली  केंद्राची राज्याला भरघोस मदत .....  अतिवृष्टी झाली की सगळे नियम बाजूला ठेवून मदत शेतऱ्यांच्या सुखदुखात उभं राहणारं हे सरकार 5 लाख कोटींचे करारनामे केले.. चांगले उद्योग यायला पाहिजे अशा सुचना दिल्या आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram