CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत

Continues below advertisement

CM Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram