CM Eknath Shinde : विशेष अधिवेशनात अहवालावर चर्चा करून आरक्षणाचा निर्णय होईल - एकनाथ शिंदे
Continues below advertisement
CM Eknath Shinde : विशेष अधिवेशनात अहवालावर चर्चा करून आरक्षणाचा निर्णय होईल - एकनाथ शिंदे मराठा आरक्षण आंदोलकांनी आता या गोष्टी सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात, जरांगेंना आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगेंना आवाहन. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट.
Continues below advertisement