CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही - एकनाथ शिंदे

Continues below advertisement

CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही - एकनाथ शिंदे गासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीये. दरम्यान  जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीये.. या आरक्षणासंदर्भात 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार आहे... मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असंही आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram