CM Eknath Shinde : इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार -मुख्यमंत्री

Continues below advertisement

CM Eknath Shinde : इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार -मुख्यमंत्री 
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध आहे.. इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. त्यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगेंनी सरकारवर पलटवार केलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram