CM Eknath Shinde On Girish Mahajan:राजकीय भूकंपाबद्दल महाजनांनाच माहिती,मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
CM Eknath Shinde On Girish Mahajan : राजकीय भूकंपाबद्दल महाजनांनाच माहिती, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय... काल नाशिकमध्ये पार पडलेल्या युथ फेस्टिव्हलमध्ये गिरीश महाजन यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत.. आगामी निवडणूक काळात मोठी राजकीय घडामोड घडेल असं महाजन म्हणाले.. तर महाजनांनी दिलेल्या संकेतावर मुख्यमंत्री शिंदेंना विचारलं असता त्यांनी यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचं म्हंटलंय...
Continues below advertisement