CM Eknath Shinde at Kasturba Hospital : गोवरग्रस्त चिमुरड्यांच्या भेटीला मुख्यमंत्री कस्तुरबाला पोहोचले
Continues below advertisement
मुख्यमंत्री शिंदेंची कस्तुरबा रुग्णालयाला भेट. गोवरग्रस्त चिमुरड्यांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पालिकेने केलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेणार
Continues below advertisement