CM Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री विमानातून रत्नागिरीत उतरले, हेलिकॉप्टने राजापूरकडे निघाले
CM Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री विमानातून रत्नागिरीत उतरले, हेलिकॉप्टने राजापूरकडे निघाले
शिंदे गटाच्या शिवसकल्प अभियानाचा शुभारंभ कोकणातून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील राजीव गांधी स्टेडियम येथून होतंय.. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने रत्नागिरी
मध्ये येणारेत..त्यानंतर रिफायनरी विरोधकांशी मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. राजापूर विश्रामगृहावर ही भेट होईल.
-----