CM Eknath Shinde Ratnagiri : वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आज रत्नागिरीत
CM Eknath Shinde Ratnagiri : वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आज रत्नागिरीत
रत्नागिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर दाखल मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उद्योग मंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती थोड्याच वेळात विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत भाषण pointers विमानतळ टर्मिनल्स सर्व स्ट्रक्चर बांबूच असेल लवकरच इथून विमान टेकऑफ घेईल लवकरच विमानतळाचे स्वप्न पूर्ण होणार