CM Eknath Shinde on Maratha Reservation Bill : मराठा आरक्षणाचे विधेयक प्रस्ताव विधानसभेत संमत
Continues below advertisement
Maratha Reservation Special Assembly session Live Updates : मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के (Maratha reservation 10% quota) आरक्षण देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विधिमंडळ अधिवेशनात याबाबतचं विधेयक सादर करणार आहेत. मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनंतर राज्य सरकारनं मराठा समजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समजासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला केलेल्या नेमक्या शिफारसी काय आहेत? अहवालातील नेमका निष्कर्ष काय?? याबाबत मराठा आरक्षणाच्या विधेयकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात..
Continues below advertisement