CM Eknath Shinde On Manipur : मणिपूरमधील 25 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने परत आणणार : ABP Majha

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे दंगली सुरु आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यर्थ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिलाय..  काही विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.  परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेण्याची विनंती राज्य सरकारने केलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola