Eknath Shinde :लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदेंची विशेष रणनीती,6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा
Continues below advertisement
Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विशेष रणनीती ..
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती..६ जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्र दौरा, तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Continues below advertisement