CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्जमुक्त शहरं होईपर्यंत कारवाई सुरुच राहणार : एकनाथ शिंदे

Continues below advertisement

CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्जमुक्त शहरं होईपर्यंत कारवाई सुरुच राहणार : एकनाथ शिंदे काल अर्थ संकल्पत अनेक योजना केल्या आहेत  लाडकी बहीण, जेष्ठ नागरिक शेतकऱ्यांसाठी सुद्धा निर्णय घेतले   प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली की जेष्ठ नागरिक जे तीर्थ क्षेत्राना जाऊ इच्छितात दर्शन घेऊ इच्छितात... ज्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही त्यांना यांचा लाभ घेता येईल यासाठी   मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत आहोत यासाठी धोरण ठरवलं जाईल शासनच्या माध्यमातून ५ हजार १० हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल   सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध जैन ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळाचा यामध्ये समावेश असेल  हज यात्रा तर आधीपासून आहे   ऑन शरद पवार  पवार साहेब जेष्ठ नेते आहेत पब आणि ड्रग्स ला ते कधी पाठींबा देणार नाहीत  पुणे नाही तर संपूर्ण राज्यभरात  ड्रग विकणाऱ्यावर सरकार कठोर कारवाई करणार..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram