CM Eknath Shinde : मविआ सरकरानं भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी केली होती; शिंदेंचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
CM Eknath Shinde : मविआ सरकरानं भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी केली होती; शिंदेंचा गौप्यस्फोट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करण्य़ाचा मविआ सरकारला प्लॅन होता, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
Continues below advertisement