CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयात; महेश गायकवाड यांच्या डाॅक्टरांची घेतली भेट

Continues below advertisement

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयात; महेश गायकवाड यांच्या डाॅक्टरांची घेतली भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.  झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram