CM Shinde Invites ST Workers : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून चर्चेसाठी आमंत्रण
CM Shinde Invites ST Workers : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून चर्चेसाठी आमंत्रण
आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण. दुपारी १ः३० वाजता विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडणार.सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी मंडळ बैठकीसाठी आझाद मैदानावरुन रवाना. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा, त्याचसोबतच एसटी आंदोलनावेळी १६ मागण्यांसंदर्भात जी सहमती झाली होती त्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी.