CM Eknath Shinde यांनी Shraddha Walker च्या वडिलांना भेटीसाठी बोलावलं ABP Majha
CM Eknath Shinde यांनी Shraddha Walker च्या वडिलांना भेटीसाठी बोलावलं ABP Majha
मुख्यमंत्री शिंदेंनी श्रद्धा वालकरच्या वडिलांना भेटीसाठी बोलावलं. श्रद्धा वालकर हत्याकांडावर चर्चा होण्याची शक्यता. वर्षा निवासस्थानी विकास वालकर यांना भेटीसाठी बोलावलं.