CM Shinde Helps Ganesh Mali:अपंग गणेशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री, चिमुरड्याचं स्वप्न होणार पूर्ण

Continues below advertisement

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहाणाऱ्या गणेश माळी या चिमुरड्याच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेलेत. गणेशला दोन्ही हात नाहीयेत, आणि  त्याचं सैन्य दलात जाण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावलेत. गणेशची अवस्था बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला तातडीनं पहिल्या टप्प्यात ५ लाखांची मदतही केली. तसंच खासदार श्रीकांत शिंदेंनीही गणेशला ५ लाखांची मदत केलीय. यासोबतच गणेशला कृत्रिम हातही बसवण्यात येणारेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram