ABP News

CM Eknath Shinde : अपघातग्रस्तांना आपल्या ताफ्यातली रूग्णवाहिका देत शिंदेंनी केली मदत

Continues below advertisement

CM Eknath Shinde : अपघातग्रस्तांना आपल्या ताफ्यातली रूग्णवाहिका देत शिंदेंनी केली मदत 

मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर चालवा, आरोपीला कोळीवाड्याच्या चौकात सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी, नाखवा कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
मुंबईत जुहूमधील ग्लोबल तापस बारवर कारवाई, बारच्या बाहेरील शेडचं अवैध बांधकाम बीएमसीने तोडलं, मिहीर शहाने याच बारमध्ये केलं होतं दारूचं सेवन
पुण्यात आता दारु पिऊन गाडी चालवली तर परवाना रद्द करण्याची कारवाई होणार, ६ महिन्यांत १६०० घटना घडल्याची माहिती समोर...
ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत अभूतपूर्व प्रसंग, सत्ताधारी आमदारांनीच बंद पाडलं कामकाज, तर विधान परिषदेतही प्रचंड गदारोळ 
उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशांची पायमल्ली, आक्रमक सदस्यांना बाहेर काढायला मार्शल बोलावले पण आलेच नाहीत, कामकाज तहकूब करुन विधीमंडळ सचिवांची घेतली झाडाझडती..
विरोधी पक्षांनी बैठकीत हजर राहून ठाम भूमिका घ्यायला हवी होती, ओबीसी आरक्षणाबाबतच्या बैठकीत विरोधकांच्या अनुपस्थितीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडेंची टीका
मराठा आरक्षणावरच्या आव्हान याचिकांवर आज सुनावणी, याचिकाकर्त्यांच्या आरोपांवर राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं आज स्पष्ट होणार..
ठाकरे गटाच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करा, अभिषेक मनू सिंघवींची सुप्रीम कोर्टाला विनंती, शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र न ठरवण्याला आव्हान..
अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक यांनी भरला एमसीए अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज, नाना पटोले थोड्याच वेळात अर्ज भरणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram