CM Shinde Ganpati Bappa:मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा,अजितदादांचा फोटो गायब
CM Eknath Shinde Ganpati Bappa : मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा, अनेक योजनांमधून अजितदादांचा फोटो गायब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा -------------- योजनांच्या देखाव्यात अजित पवारांचा फोटो गायब --------------- देखाव्यात ड्रीम प्रोजेक्ट असा उल्लेख, शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो ------ अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या पोस्टरवर.. ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्र च्या नकाशातून देखील अजित पवार गायब.. अजित पवार यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो...