CM Eknath Shinde Full Speech Vidhansabha : जयंत पाटलांचे यॉर्कर, मुख्यमंत्र्यांचे सिक्सर
Continues below advertisement
BDD Chawl Redevelopment Police House: मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Vidhansabha ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News