CM Eknath Shinde Full Speech:विधानसभेत मंजूर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेतही मांडलं विधेयक

Continues below advertisement

CM Eknath Shinde Full Speech : विधानसभेत मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री शिंदेनी विधानपरिषदेतही मांडलं विधेयक 
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारं विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं. सरकारने यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारं विधेयक मांडलं ते सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने एकमताने मंजूर केलं. 
सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या सर्व त्रुटी यावेळी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कोर्टातही टिकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. सगेसोयरेंबाबत अधिसूचनेवर ६ लाख हरकती आल्या आहेत. त्यांची छाननी झाल्यावरच निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram