CM Eknath Shinde Full PC : पहिली कॅबिनेट, Petrol Diesel price cut, शिंदे सरकारच्या 9 मोठ्या घोषणा
महाराष्ट्राला शिंदे सरकारनं दिलेल्या पहिल्या गिफ्टची....इंधन दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या जनतेला शिंदे सरकारनं दिलासा दिलाय.. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील करकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.. या निर्णयानुसार पेट्रोलवरील कर ५ रुपयांनी तर डिझेलवरील कर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत.. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिलाय.
Tags :
Devendra Fadnavis Eknath Shinde Cabinet Meeting Petrol Diesel Price Farmer Loan Local Bodies Election Eknath Shinde PC Eknath Shinde Latest News Eknath Shinde Live Eknath Shinde Today News DCM Devendra Fadnavis CM Eknath Shinde Full PC Maharashtra Fuel Price Cut Eknath Shinde Latest