CM Eknath Shinde and Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री असताना मला भूमिपूजनाला बोलावलं नाही : फडणवीस
Continues below advertisement
CM Eknath Shinde and Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री असताना मला भूमिपूजनाला बोलावलं नाही : फडणवीस
कोस्टल रोडवरून केवळ फडणवीसांनीच ठाकरेंवर टीका केली असं नाहीये.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील, कोस्टल रोडचं श्रेय घेण्यावरून उद्धव ठाकरेंचा, त्यांच्या शैलीत समाचार घेतला..
Continues below advertisement