CM Eknath Shinde यांचे नीकटवर्तीय संजय मोरे शिवसेनेकडून कोकणातून पदवीधरसाठी इच्छुक
Continues below advertisement
CM Eknath Shinde यांचे नीकटवर्तीय संजय मोरे कोकणातून पदवीधरसाठी इच्छुक | Legislative Assembly Elections 2024
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुक होत आहे….
या चार ही जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
१) मुंबई पदविधर मतदारसंघ
२) मुंबई शिक्षक मतदारसंघ
३) नाशिक शिक्षक मतदारसंघ
४) कोकण पदविधर मतदारसंघ
विधान परिषदेच्या या चारही जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे. या संदर्भात शिवसेनेकडून आज दुपारी अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना सचिव संजय मोरे इच्छुक, ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत मोरे
चारही जागा लढण्याची तयारी पूर्ण झाली असून आता अंतिम निर्णय मुख्य नेते आणि महायुती घेणार असल्याची सूत्रांची माहिती
Continues below advertisement