
CM Meeting with Farmer Leaders : मुख्यमंत्र्यांनी बोलावली शेतकरी नेत्यांची बैठक
Continues below advertisement
शेतक-यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री यांनी बोलावली शेतकरी नेत्यांची बैठक. बैठकीला शेतकरी नेते राजू शेट्टी, विनायकराव पाटील, सिकंदर शहा आणि पंजाबराव पाटील राहणार उपस्थित. दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार बैठक. लातूरमधील शेतकरी नेते विनायकराव पाटील यांच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरु होत उपोषण.
Continues below advertisement